मीडिया रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने या फीचरवर काम सुरू केले आहे. हे फीचर आणण्यामागचा उद्देश युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हा आहे. फीचर अंतर्गत, इतर कोणीतरी चॅटचा स्क्रीनशॉट घेताच. WhatsApp ही माहिती लगेचच पहिल्या यूजरला नोटिफिकेशनच्या स्वरूपात देईल.
• लवकरच लाँच होणार iPhone 14. • iPhone 14 सीरिजच्या स्पेसिफिकेसन्सचा खुलासा. • फोनमध्ये मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि दमदार कॅमेरा.
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजनला आणखी पुढे नेण्यासाठी देशातील पहिले स्वदेशी ४जी नेटवर्कला आणले आहे. या मेड इन इंडिया नेटवर्कला भारतीय टेक्नोलॉजीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या नेटवर्क संबंधी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि दूरसंचार सचिव यांच्यात चर्चा झाली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!