क्रीडा

esahas.com
क्रीडा

कराडला विजय दिवसानिमीत्त स्तंभास अभिवादन

कराड ः भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधीस्थळीही अभिवादन आणि विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले. ...

esahas.com
क्रीडा

एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून एकाचा निर्घुण खून 

घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्‍यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 100 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 100 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 201 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

लोणंदच्या ‘डोंगर ग्रुप’ने तारकर्लीच्या समुद्रात फडकावला 321 फूट तिरंगा ध्वज

भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. याच घटनेचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दि

esahas.com
क्रीडा

कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप

2020 हे वर्ष संपूर्ण जगाला कोरोनामुळे त्रासदायक ठरले. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. मात्र कृष्णा कारखान्याने अशा परिस्थितीतही चांगले गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर संकटातून वाटचाल करत जानेवारी 2020 ते आजअखेर सलग 3 वेळा एकदिवसीय विक्रमी गाळप केले. 1 जानेवारी 2020 यादिवशी 9020 मे. टन ऊस गाळप करण्यात आले. 12 डिसेंबर 2020 रोजी 9000 मे. टन ऊस गाळप केले, तर डिसेंबर महिन्यातच 14 डिसेंबर 2020 रोजी 9200 मे. टन इतके विक्रमी गाळप करण्यात आले आहे.

esahas.com
क्रीडा

विजय दिवस समितीच्या रक्तदान शिबीरास कराडकरांचा प्रतिसाद

कराड ः बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला आहे. मात्र ज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्...

esahas.com
क्रीडा

गमेवाडीत आढळळा मृत बिबट्या

कराड ः गमेवाडी येथील तळीचा माळ शिवारात हणमंत चंद्रु जाधव यांच्या शेतातील ऊसाची साखऱ कारखान्याला ऊसतोड सरु आहे. त्याला अडचण येवु नये म्हणुन श्री. जाधव हे त्यांच्या शेजारील चंद्रकांत गोविंद जाधव यांचा ऊस दाबायला गेले. ऊस दाबत असतानाच जाधव यांना शेतातील वरंब्यावर बिबट्या पडलेला आढळला. त्यांना काहीकाळ सुचायचेच बंद झाले. तो जागचा हलला नाही त्यामुळे तो मृतावस्थेत पडला असावा, असा त...

esahas.com
क्रीडा

कराडमधील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी तिघे संशयित ताब्यात

कराड ः बाराडबरे परिसरात खुन्नसने बघण्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन आहेत. तिघांकडे चौकशी सुरू आहे. आदित्य गौतम बनसोडे रा. बाराडबरे परिसर कराड या युवकाचा सोमवारी खून झाला होता. आदित्यची त्याच परिसरातील काही युवकांशी खुन्नस होती. याची परिणीती सोमवारी खुनाच्या घटनेत झाल्याचे तपासात स...

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 128 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

कराडत धारदार शस्त्राने वार करून अल्पवयीन मुलाचा खून

कराड ः येथील बारा बडरी परिसरातील राजवैभव किराणा स्टोअर्सच्या समोर सायंकाळी 4 च्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. तीन संशयित मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. आदित्य गौतम बनसोडे (वय 16) असे खून झालेल्याच युवकाचे नाव आहे. आदित्य बनसोडे हा बाराडबरे परिसरात राहतो. सोमवारी दुपारी तो बाराडबरे परिसरात राजवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा हो...