maharashtra

शेतजमीनीच्या कारणावरून एकावर वार


शेतजमीनीच्या कारणावरून एकावर वार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : शेतजमीनीच्या कारणावरून एकावर वार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी सव्वातीन वर्षाच्या सुमारास वेळे कामथी येथील जिवाजी मारुती शिंदे यांच्या राहत्या घरासमोर तेथीलच त्यांचा पुतण्या अमोल बाबासाहेब शिंदे यांनी शेतजमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून चिडून शिवाजी शिंदे यांच्या मनगटावर चाकूने वार केला. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.