attackonone

esahas.com

शेतजमीनीच्या कारणावरून एकावर वार

शेतजमीनीच्या कारणावरून एकावर वार झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

esahas.com

एसटी स्टँड परिसरात एकावर जिवघेणा हल्ला

सातारा शहरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील कॉंग्रेस भवनासमोर पानपटपरीवर सिगारेट ओढताना संशयित आरोपी मनोज घाडगे याने एकावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केला. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयितावर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.