करंजे येथे अज्ञाताने कडी-कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : करंजे येथे अज्ञाताने कडी-कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि. ४ रोजी घडली असून सुरेशचंद्र उमेद कटारिया वय ६५, रा. राधिका रोड, करंजे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


