burglaryattemptatkaranje

esahas.com

करंजे येथे घरफोडीचा प्रयत्न

करंजे येथे अज्ञाताने कडी-कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.