जगतापवाडी, शाहूनगर येथे अज्ञात चोरट्याने घरातून 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 16 ते 20 रोजी या कालावधीत घडली आहे.
सातारा : जगतापवाडी, शाहूनगर येथे अज्ञात चोरट्याने घरातून 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 16 ते 20 रोजी या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी मंगेश जगन्नाथ जगताप (रा.जगतापवाडी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


