theftofmangalsutra

esahas.com

लोणंद येथून ७४ हजार रुपयांच्या मंगळसूत्राची चोरी

लोणंद, ता. खंडाळा येथून ७४ ‌हजार रुपयांच्या मंगळसूत्राची अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरी केली असल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

60 हजार रुपयांच्या मंगळसूत्राची चोरी

जगतापवाडी, शाहूनगर येथे अज्ञात चोरट्याने घरातून 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. ही घटना दि. 16 ते 20 रोजी या कालावधीत घडली आहे.