गोडोली येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : गोडोली येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल बबन पार्टे, अनिल नथुराम इंगळे, शेखर बबन वैराट, ईश्वर दत्ता सावंत, सनी धनाजी भिसे (सर्व रा. सातारा शहर परिसर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांकडून 5365 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


