crimeagainstfivepeopleingamblingcase

esahas.com

जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

गोडोली येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा

बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीवर तर संबंधित पीडित मुलगी ही अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी तिचे आई-वडील आणि सासु-सासरे अशा पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.