संगमनगर, सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा : संगमनगर, सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ ते दि. २८ दरम्यान पंचवटी कॉलनी, संगमनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ एवाय ०२६२ चोरून नेल्याची तक्रार कैलास शामराव सस्ते यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.


