biketheftfromsangamnagar

esahas.com

संगमनगर येथुन दुचाकीची चोरी

संगमनगर, सातारा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.