maharashtra

सातारा जिल्हा हिवताप अधिकारी अश्वीनी जंगम यांचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


Satara district Maleria officer Ashwini Jangam attempted suicide again
मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता . 

 सातारा जिल्हा हिवताप अधिकारी अश्वीनी जंगम यांनी  तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला असुन यापूर्वी २ वेळा असाच असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला असुन अजुन बरेच गंभीर प्रकार यापूर्वी केलेले आहेत. पूर्वी मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता . 
             अश्वीनी जंगम यांना मनोविकार तज्ञांची ट्रीटमेंट चालु असुन त्या नेहमीच अशी चुकीची पावले उचलताना दिसत आहेत . त्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांच्या  खाजगी कामासाठी शासकीय कर्मचारी व वाहनाचा वापर करीत असतात . एकुण अश्या मनोविकारी महिला अधिकारी यांचे अश्या वागण्याने नेहमीच कर्मच्याऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच संबंधीत विभागाची बदनामी ही होताना दिसतेय. म्हणुन अश्या सर्व कारणावरून  बेफिकीर महिला हिवताप अधिकारी अश्विनी जंगम या मानसिक दृष्ट्या अकार्यक्षम असल्यामुळे यांना शासकीय पदावरून तात्काळ निलंबित करावे व वारंवार आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व कडक कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी महालक्ष्मी आधार फाउंडेशन च्या  संस्थापिका  सौ.प्रतिभा शेलार यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे केली आहे.