sataradistrictmaleriaofficerashwinijangamattemptedsuicideagain

esahas.com

सातारा जिल्हा हिवताप अधिकारी अश्वीनी जंगम यांचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता .