एसटी स्टॅन्ड परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग समोर असणार्या पार्कींगमधून अज्ञात चोरट्याने एम एच 09 एवाय 3727 ही दुचाकी चोरुन नेली.
सातारा : एसटी स्टॅन्ड परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग समोर असणार्या पार्कींगमधून अज्ञात चोरट्याने एम एच 09 एवाय 3727 ही दुचाकी चोरुन नेली.
ही घटना दि. 21 रोजी घडली असून याप्रकरणी युवराज विजय ओतारी (वय 35, रा.ठोसेघर ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


