biketheftfromststandarea

esahas.com

एसटी स्टॅन्ड परिसरातून दुचाकीची चोरी

एसटी स्टॅन्ड परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग समोर असणार्‍या पार्कींगमधून अज्ञात चोरट्याने एम एच 09 एवाय 3727 ही दुचाकी चोरुन नेली.