शेंद्रे, ता. सातारा येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ऑगस्ट रोजी ११ ते दि. १२ ऑगस्ट रोजी ७ वाजण्याच्या दरम्यान शेंद्रे येथे राहत्या घराजवळ मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शंकर गोविंद चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.


