theftoftractorfromshendre

esahas.com

शेंद्रे येथून ट्रॅक्टरची चोरी

शेंद्रे, ता. सातारा येथे मोकळ्या जागेत पार्किंग केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.