maharashtra

वृद्ध महिलेच्या बांगडीची चोरी : अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Theft of old woman's bangle: Crime filed against unknown
ही सोन्याची बांगडी सव्वा तोळे वजनाची होती. तिची किंमत 30 हजार रूपये होती. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहे.

सातारा : एमआयडीसीतील कृष्णमाला हौसीग सोसायटीतील फिर्यादी लिलावती विश्वनाथ गौजारी (74) याना अज्ञात चोरटय़ाने तुमच्या हातातील बांगडय़ासारख्या बांगडय़ा करायच्या आहे. असे सांगून हातातील बांगडी मागून घेतली. आणि ते फरार झाले.
ही सोन्याची बांगडी सव्वा तोळे वजनाची होती. तिची किंमत 30 हजार रूपये होती. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहे.