crimefiledagainstunknown

esahas.com

वृद्ध महिलेच्या बांगडीची चोरी : अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

ही सोन्याची बांगडी सव्वा तोळे वजनाची होती. तिची किंमत 30 हजार रूपये होती. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहे.