वाकनवाडी, ता. वाई येथे विहिरीत बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : वाकनवाडी, ता. वाई येथे विहिरीत बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ सप्टेंबर रोजी सहा वाजण्याच्या सुमारास वाकणवाडी गावच्या हद्दीत असलेल्या गोसावा नावाच्या शिवारातील विहिरीत तेथीलच अवंतिका नेताजी गोळे वय १९ पडून तिचा बुडून मृत्यू झाल्याची खबर शंकर पांडुरंग गोळे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली.


