girldiesafterdrowninginawell

esahas.com

विहिरीत बुडून युवतीचा मृत्यू

वाकनवाडी, ता. वाई येथे विहिरीत बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.