२ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे शिंपी समाजाचे महाधिवेशन
भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने होणार महाअधिवेशन
२ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने होणार अधिवेशन
२ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महाअधिवेशनाची निमंत्रण करीत ६ फेब्रुवारी २०२४ रोजी संत श्री नामदेव समाज ( हरियाणा ) नवी मुंबई, पनवेल येथे मिटिंग आयोजित केली होती
यावेळी मा. डॉ. नारायण पाथरकर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली व हेमंत वर्मा, श्री. रवींद्र कालेकर, प्रेमजी वर्मा, अध्यक्ष, हेमंत वर्मा उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. या संदर्भाची माहिती प्रसिद्धी व माहिती प्रमुख श्री संतोष मुले यांनी साहस वार्ता स दिली
२ व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महाधिवेशनाची स्मरणिका असून सर्वांना एक नम्र विनंती की जास्तीत जास्त लेख जाहिराती देऊन या कार्याला मोलाचा हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले असून ज्यांना जाहिराती तसेच लेख इत्यादी द्यावयाचे आहेत त्यांनी वरील दरा प्रमाणे योग्य ती रक्कम बँक खाते क्रमांकराजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड पुणे,
Ac.No ~ 010215000003639
IFSC ~ RSSB0000010
येथे जमा करावी व जाहिराती व लेखाचा मसुदा व पैसे भरलेल्या चा पुरावा खालील पत्त्यावर पाठवा
पत्ता
श्री.महादेव जोतीराम खटावकर
जयसिंगपूर कोल्हापूर बायपास रोड, हॉटेल पिंगारासमोर,आई निवास, संभाजीपूर,जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर,राज्य महाराष्ट्र - ४१६१०१ मो.नं ~ ९४२३८१६१५८
अशी विनंती करण्यात आली आहे.