maharashtra

बनावट दस्त नोंद करणार्‍या दोघांवर गुन्हा


Crime against two persons for registering fake diarrhea
बनावट दस्ताची नोंदणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सातारा : बनावट दस्ताची नोंदणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिलीप बाळकृष्ण रोकडे, यमुनाबाई गणपत अहिवळे (दोघेही रा. माचीपेठ) अशी गुन्हा दाखल असणार्‍या संशयितांची नावे आहेत. याची फिर्याद संदीप उत्तम पवार (रा. यादोगोपाळ पेठ,सातारा) यांनी दिली आहे.