crimeagainsttwopersonsforregisteringfakediarrhea

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरडे येथील दोघांवर गुन्हा

सरडे, ता. फलटण येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

निनाम पाडळी येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या दोघांवर गुन्हा

निनाम पाडळी, ता. सातारा येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या दोघांवर वन विभागाने गुन्हे दाखल केले आहे. यांच्याकडून ट्रॅक्टरट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण अंदाजे  साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

esahas.com

बनावट दस्त नोंद करणार्‍या दोघांवर गुन्हा

बनावट दस्ताची नोंदणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

esahas.com

सुमो गाडीतून स्फोटक कांड्या वाहतूक करणार्‍या दोघांवर गुन्हा

चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता.