Satara

esahas.com

खेड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत ठराव बेकायदेशीर : महारुद्र तिकुंडे

खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून  खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली.

esahas.com

कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका :  भगवान निंबाळकर

कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

esahas.com

जिल्ह्यात लसीकरणात सातारा तालुका प्रथम क्रमांकावर

जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

esahas.com

ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कारासाठी चंद्रकांत पाटील आंबेघरमध्ये

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे  यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथं आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतलं जाईल.

esahas.com

आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही पर्याय खुले

जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

esahas.com

केंद्र सरकारने शेतकऱ्यांबद्दलचे धोरण बदलावे

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

esahas.com

पद्मश्री पोपटराव पवार यांचा आज जाहीर सत्कार

एखाद्या गावाचा विकास करावा याचा आदर्श राज्याला घालून दिलेले ग्रामविकासाचे प्रणेते व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद, मुंबई, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटिज पुणे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पवार यांचा सत्कार सोहळा मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

esahas.com

मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाकडे दुर्लक्ष

चांदनी चौक ते मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले आहे . नगरसेवकांकडून पाठपुरावा होऊनही केवळ कामाच्या सबबी दिल्या जात असल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे .

esahas.com

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना होणार दंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे  नव्याने आदेश पारित केले आहेत ते आदेश 30 नोव्हेंबर रोजीच्या 00.00 वाजल्या पासून  ते पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.

esahas.com

जयहिंद फौंडेशनच्या शौर्याजंली यात्रेचे कराडमध्ये जंगी स्वागत

१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.