Karad

esahas.com

श्री मळाई देवी पतसंस्थातर्फे कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाची मदत : अशोकराव थोरात

श्री मळाई ग्रुप ज्ञानार्जन, अर्थार्जनाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करत असते. समाजातील गरजूंना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढे होऊन सदैव मदतीचा हात समाजबांधवांना दिला जातो. समाजातील दानशूरांनी या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून समाजऋणातून मुक्त व्हावे.- अशोकराव थोरात मळाई ग्रुप प्रमुख

esahas.com

कोविड संकटात यशवंत बँकेचे योगदान

सातारा येथे दररोज ८०० लिटर तर सांगली येथे ४५० लिटर ऑक्सीजनचे उत्पादन होत आहे. या उद्योगांमुळे ५० तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. मेक इन इंडिया, स्टार्टअप तसेच आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणणेसाठी उद्योजकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने बँकेने हे पाऊल टाकले आहे.

esahas.com

सातत्याने फसवणूक करणाऱ्या 'जनशक्ती'ला कराडकर धडा शिकवतील 

कोरोनाकाळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथीत गटनेते राजेंद्रसिंह यादव करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटसाठी दोन कोटीसह अन्य विकासासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ...

esahas.com

नांदगावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा सन्मान : कामगार दिनाचे औचित्य

दरम्यान गाव कामगार तलाठी कार्यालयात काम करणारे केशव कुंभार व नांदगाव हायस्कूल मध्ये काम करणारे कर्मचारी अनिल गोसावी व गजानन मिठारे यांनाही कोवीड कीट देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

esahas.com

कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरुः अवसायक मनोहर माळी

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मुळ कागदपत्रांसह संबंधीत शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही मनोहर माळी यांनी केले आहे.

esahas.com

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर

कराड: कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यां...

esahas.com

कराड पालिकेत सत्ताधार्‍यांकडून विकासकामात दुजाभाव

कराड ः राजकीय द्वेषातून सत्ताधार्‍यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्‍यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. जनशक्ती व लोकशाही ...

esahas.com

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात

कराड, प्रतिनिधी ः गोटे ता. कराड गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्‍यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान रमजान देसाई (रा. गोटे, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोटे ता. कराड गावच्य...

esahas.com

कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी

कराड, दि. 24 ः कराडातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्‍वभूमिवर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर नाका येथे त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांशी संवाद साधून...

esahas.com

कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी

पोलिस अधिकार्‍यांना केल्या सूचना