क्रीडा

esahas.com
क्रीडा

‘जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत

‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 84 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 84 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

esahas.com
क्रीडा

बनगरवाडीच्या ‘रॉयल क्लब’नं थाटलं सुसज्ज ग्रंथालय

बनगरवाडी, ता. माण येथील रॉयल क्लबच्या तरुणांनी क्रिकेट स्पर्धेसाठी जमवलेल्या पैशातून ग्रामपंचायत कार्यालयातच सुसज्ज ग्रंथालय थाटल्याने, वाडी-वस्त्यांवर राहून हलाखीत महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या विधायक कार्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांंच्या अभ्यासासाठी उपयोगी पुस्तके, माहिती आणि ग्रंथ साहित्याचा यामध्ये समावेश करून, रात्रंदिवस खुल्या राहणार्‍या ग्रंथालयामुळे शाळकरी तरु

esahas.com
क्रीडा

पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा 

‘महा आवास अभियान- ग्रामीण हे 28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करावे,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 122 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 122 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 85 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 110 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 110 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 176 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

डॉ. आंबेडकरांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे

‘कष्ट आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,’ असे प्रतिपादन रमाई चरित्र लेखक बाळासाहेब कांबळे यांनी मायणी येथे केले. 

esahas.com
क्रीडा

पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार

‘पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या एकत्रित पाठबळामुळे आपला मताधिक्याने विजय झाला. आपल्या विजयामध्ये प्रामाणिकपणे साथ केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून ताकद दिली जाईल,’ असे ठोस प्रतिपादन नवनिर्वाचित आ. अरुणआण्णा लाड यांनी केले.

esahas.com
क्रीडा

लोणंदच्या दोन अवलियांचा आळंदी ते पंढरपूर 246 किलोमीटरचा पायी प्रवास

लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किमी अंतर फक्त 40 तास 29 मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड बुक’मध्ये नाव नोंदण्यास पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.

esahas.com
क्रीडा

भरतगाववाडीत बिबट्याचे भय संपता संपेना

भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला वावर अद्यापि कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत.