देश विदेश

esahas.com
देश विदेश

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

esahas.com
देश विदेश

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस 265 रुपयांनी महागला

दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

esahas.com
देश विदेश

अल्पसंख्याकांवर दहशतवादी हल्ले; भारताने व्यक्त केली चिंता

अफगाणिस्तानातील शिया मशिदीवर ‘आयएस’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्याबाबत भारतानेही सुरक्षा परिषदेपुढे चिंता व्यक्त केली आहे. १५ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदेने एक निवेदन काढून या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

esahas.com
देश विदेश

दिल्लीत एके ४७, ग्रेनेडसहीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं लक्ष्मी नगरच्या रमेश पार्क भागातून एका दहशतवाद्याला अटक केलीय. अटकेतील व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर येतंय.

esahas.com
देश विदेश

लठ्ठपणा, कमजोर हाडे व पोट साफ न होण्याच्या समस्येवर रामबाण आहे ‘हे’ फळ

अंजीर खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अगणित फायदे होतात. हे वजन कमी करण्यासोबतच लिवर, बद्धकोष्ठता, त्वचा आणि कमकुवत हाडांशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करते.

esahas.com
देश विदेश

मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन सदस्यांची रचना असावी, असा आग्...

esahas.com
देश विदेश

गडहिंग्लजच्या कारखान्यात मुश्रीफांकडून 100 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

कराड : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी क...

esahas.com
देश विदेश

किरिट सोमय्या यांना कराड येथे रोखलं; कोल्हापूरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

कराड : भाजपनेते किरिट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यासंबधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर निघाले होते. परंतु कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना पोलिसांनी कराड येथे रोखले आहे. त्यामुळे या घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याविषयी अधिक माहिती तसेच तक्रार नोंदवण्यासाठी किरिट सोमय्...

esahas.com
देश विदेश

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

समाजातील महत्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले आणि तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.

esahas.com
देश विदेश

कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार

कराड ः कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत हे सेंटर कार्यान्वित होणार असून याठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच कराड दक्षिणेतील ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा सुधारण्याकरिता आमदार फंडातून 1 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ...