ब्लॉग्स

esahas.com
ब्लॉग्स

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकजण ताब्यात

कराड, प्रतिनिधी ः गोटे ता. कराड गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्‍यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान रमजान देसाई (रा. गोटे, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोटे ता. कराड गावच्य...

esahas.com
ब्लॉग्स

कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी

कराड, दि. 24 ः कराडातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्‍वभूमिवर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहरातील नाकाबंदी व बंदोबस्ताची शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर नाका येथे नाकाबंदीचे नियंत्रण करत असलेले अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर नाका येथे त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांशी संवाद साधून...

esahas.com
ब्लॉग्स

कराडात अप्पर पोलीस अधिक्षकांकडून नाकाबंदीची पाहणी

पोलिस अधिकार्‍यांना केल्या सूचना

esahas.com
ब्लॉग्स

कासारशिरंबेत आठ दिवसाचा जनता कर्फ्यु

मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार राहणार बंद

esahas.com
ब्लॉग्स

उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली सुविधा उभाराव्यात

मुंबई : कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखी...

esahas.com
ब्लॉग्स

कृष्णा फौंडेशनचा सॅटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टशी सामंजस्य करार

कराड, वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांतून नोकरीची संधी मिळण्याबरोबरच उद्याचे नवे उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही राष्ट्रीय संस्था असून यामाध्यमातून सुमारे 2500 कंपन्या याठिकाणी काम करतात.कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इ...

esahas.com
ब्लॉग्स

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटावर

तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.

esahas.com
ब्लॉग्स

नवनीत राणांना पुन्हा कोरोना; पालिकेनं केलेल्या चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह

आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं बोललं जात आहे. 

esahas.com
ब्लॉग्स

पावसाचा जोर कायम: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल.

esahas.com
ब्लॉग्स

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह