भूविकास बँकेशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : भूविकास बँकेशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भूविकास बँक सातारा येथील पेट्रोल पंपाचे शेजारी असलेल्या पानटपरीच्या आडोशाला जुगार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून समजताच शाहूपुरी पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यान्वये कारवाई करत 1005 रुपयाची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करुन इनायत मोहमंदअली शेख (वय 51, बुधवारपेठ सातारा) याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.


