maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालय सातारा येथून अज्ञाताने बोरगाव, ता. सातारा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करीत आहेत.