maharashtra

दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DE मालिका सुरु


Launched MH11-DE series for two-wheelers
सातारा सर्व दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DE मालिका 0001 ते 9999 पर्यंत संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 3 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.

सातारा : सातारा सर्व दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DE मालिका 0001 ते 9999 पर्यंत संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 3 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
ज्या वाहन धारंकाना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करावयाचे आहे अशांनी संपर्क साधून फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असले तर नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल.