अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ६ डिसेंबर रोजी सुनंदा गणेश बन्ने या दुचाकी वरून पडून अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


