maharashtra

दुकानाचे लॉक तोडून 17 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरीस


breaking the lock of the shop stealing material
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे लॉक तोडून दुकानातून 17 हजार 500 रुपये किंमतीचे पितळी साहित्य चोरुन नेले.

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे लॉक तोडून दुकानातून 17 हजार 500 रुपये किंमतीचे पितळी साहित्य चोरुन नेले.
ही घटना दि. 21 रोजी घडली असून याप्रकरणी प्रशांत श्रीकांत सोडमिसे (वय 50, रा.करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.