maharashtra

जळगावजवळ दुचाकी अपघातात एक जखमी


One injured in two-wheeler accident near Jalgaon
जळगाव, ता. कोरेगाव येथे दुचाकी अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : जळगाव, ता. कोरेगाव येथे दुचाकी अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तात्रय मोहन खुळे, वय ४१, रा. गणेश चौक, गोडोली, ता. सातारा याचा जळगाव, ता. कोरेगाव येथे दुचाकी अपघात होऊन त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.