maharashtra

नासप व जनश्री फौंडेशनचे वतीने दि ८ जानेवारी म्हसवड येथे भव्य रक्तदान शिबीर


A grand blood donation camp on January 8 at Mhaswad on behalf of NASP and Janashree Foundation
नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फौंडेशन म्हसवड जि सातारा यांचे वतीने राज्यातील रक्ताचा तुटवडा व काळाची गरज ओळखून दि ८ जानेवारी २०२३ रविवार रोजी म्हसवड येथील संत नामदेव मंदिर कोष्टी गल्ली येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत भव्य रक्तदान शिबीर

        नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फौंडेशन म्हसवड जि सातारा यांचे वतीने राज्यातील रक्ताचा तुटवडा व काळाची गरज ओळखून दि ८ जानेवारी २०२३ रविवार रोजी म्हसवड येथील संत नामदेव मंदिर कोष्टी गल्ली येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेचे नासप जि. सातारा व जनश्री फौंडेशन अध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांचेकडून सांगणेत आले यावेळी रक्त  दाता यास आकर्षण भे ट वस्तु स्वरूपात देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आव्हान करणेत आले आहे
तसेच रक्तदान करणारास स्व:त साठी रक्ताची आवश्यकता भासलेस आयुष्यभरासाठी रक्त मोफत मिळेल आणि त्यांचे नातेवाईकास रक्त लागलेस दोन वर्षापर्यंत रक्त मोफत मिळेल त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्याचे मित्र परिवारास रक्त लागलेस सवलतीचे दरात उपलब्ध होईल.

नाव नोंदणी

  • शुभम भारत गॅस एजन्सीत 7888021111
  • अतुल फुटाणे मेन रोड 8177937737
  • जगदीश पोरे जैन मंदिर जवळ 8007419895