maharashtra

विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू


death by drunk poisonous drug
विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शेखर चंद्रकांत सावंत, रा. नवीन एमआयडीसी, गोडोली सातारा यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते . त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.