maharashtra

गळफास घेऊन एकाची आत्महत्या


Suicide by strangulation
येथील मंगळवार पेठेत एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सातारा : येथील मंगळवार पेठेत एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हेमंत रघुनाथ दीक्षित, वय ४१, रा. गौरी अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा याने राहत्या घराच्या बेडरुम मध्ये असलेल्या सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर रघुनाथ भगवान दीक्षित यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.