पतीने मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना येथील व्यंकटपुरा येथे घडली.
सातारा : पतीने मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना येथील व्यंकटपुरा येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उर्मिला सुरेश वेदपाठक, वय ४०, रा. व्यंकटपुरा, सातारा या महिलेला तिचा पती सुरेश वेदपाठक यांनी मारहाण केल्याने त्यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


