maharashtra

राहत्या घरातून युवती बेपत्ता


राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा शहराच्या शेजारील एका उपनगरात राहणारी युवती घरातील कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली आहे.