गोवे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गोवे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१९ ते दि.२० रोजी दरम्यान गोवे येथील अमर विष्णू जाधव यांची घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ सीटी ४४८८ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाणे दाखल झाले आहे.


