maharashtra

दुचाकीची कारला धडक


सदरबझार, सातारा येथील कनिष्क मंगल कार्यालय ते जुना आरटीओ चौक रस्त्यावर दुचाकीस्वाराने शासकीय वाहन असलेल्या कारला धडक देवून नुकसान केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सदरबझार, सातारा येथील कनिष्क मंगल कार्यालय ते जुना आरटीओ चौक रस्त्यावर दुचाकीस्वाराने शासकीय वाहन असलेल्या कारला धडक देवून नुकसान केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याप्रकरणी कार चालक किरण टांगसाळे यांनी पोलिस ठाण्यात संबंधित दुचाकीचा क्रमांक दिला असून पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, ही घटना दि. ३0 रोजी घडली आहे.