राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पायल शिवाजी अवघडे या अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अज्ञाताने अपहरण केले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात मुलीची आई कविता शिवाजी अवघडे यांनी नोंदवली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. जी. हांगे करीत आहेत.


