maharashtra

जिल्हा पोलिस दलाच्या 58 जागेसाठी गुरुवारी झाली लेखी परीक्षा


Written examination for 58 posts of district police force was held on Thursday
सातारा जिल्हा पोलिस दलाच्या 58 जागेसाठी गुरुवारी लेखी परीक्षा झाली.

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्या 58 जागेसाठी गुरुवारी लेखी परीक्षा झाली.
सातारा शहरातील सुमारे 17 ठिकाणी परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, 58 जागांसाठी सुमारे साडेसहा हजार युवकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. याबाबतची सर्व तांत्रिक माहिती रात्री उशीरा वेबसाईडवर अपलोड केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.