सातारा तालुक्यातील एका गावातून युवती घरातून निघून गेली असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील एका गावातून युवती घरातून निघून गेली असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील पवाराची निगडी, ता. सातारा गावातील युवती घरातून कोणासही काही एक न सांगता निघून गेली असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पिसाळ करीत आहेत.


