maharashtra

जुगार प्रकरणी दोघांवर गुन्हा


राधिका चौक परिसरात जुगार प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : राधिका चौक परिसरात जुगार प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इक्बाल पापाझेंडे (वय 44, रा.मंगळवार पेठ), यासिन इक्बाल शेख (रा.तेली खड्डा, सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयिताकडून 425 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.