महिलेस मारहाण केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कराड : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंड, तालुका कराड येथील सौ उषा रमेश भिंगारदेवे वय 49 या महिलेस जमिनीच्या कारणावरून शंकर पांडुरंग भिंगारदेवे व संगीता शंकर भिंगारदेवे या दोघांनी शिवीगाळ, मारहाण केल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


