maharashtra

सातारा येथे घरफोडी


Burglary at Satara
येथील भवानी पेठेत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी २० हजार ८० रुपये रोख व पाच चांदीची नाणी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील भवानी पेठेत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी २० हजार ८० रुपये रोख व पाच चांदीची नाणी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ ते दि. १८ एप्रिल दरम्यान सातारा येथील भवानी पेठेत राहणाऱ्या विनोद मुरलीधर झंवर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २० हजार ८० रुपये रोख व पाच चांदीची नाणी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.