maharashtra

खेड येथे सुमारे लाखाची घरफोडी


Around one lakh burglary at Khed
खेड ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने घराचा कुलुप कडी कोयंडा तोडून घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

सातारा : खेड ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने घराचा कुलुप कडी कोयंडा तोडून घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.
याप्रकरणी महेंद्र जगन्नाथ गुजर (वय 50, रा. खेड) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.